Latest posts
-
सायबर जनजागृती महिन्यांतर्गत लातूर पोलिसांची ‘मनी म्युल’ खात्यांविरोधात जनजागृती मोहीम पायाभूत सुविधा व पुरवठा साखळीच्या सुरक्षिततेवर भर; अल्प पैशांच्या आमिषाने बँक खाते भाड्याने देऊ नका, लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, विशेषतः अल्प पैशांच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्यास देण्याच्या प्रकारांविरोधात जनजागृतीवर भर दिला…