Latest posts
-
जनावर चोरीचा गुन्हा रात्रीतूनच उघड; एका आरोपीस अटक, चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत. उदगीर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. लातूर जिल्ह्य चीफ ब्युरो विनोद कांबळे
उदगीर दिनांक२७/१०/२०२६ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जनावरे चोरीस गेल्याच्या घटनेचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने तपास करून रात्रीतूनच छडा लावला आहे. या गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून ते दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 3.00 वाजेच्या दरम्यान,…
-
नाशिक चांदवड ग्रामीण *पोलीसांची कामगिरी वागदर्डी येथे छापा टाकून गांजाची तस्करी करणारे आरोपी ताब्यात घेऊन 95 हजार 722 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला

पोलीस क्राईम न्यूज शशिकांत भालेराव जिल्हा चीफ ब्युरो नाशिक नाशिक ता.19/10/2026 रोजी चांदवड तालुक्यातील वागदर्डी शिवारातील शिंगवे रस्त्यावरील धरणाजवळ दोन इसम मन प्रभावी अशा अंमली गांजा पदार्थांची विक्री वाहतुक करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने चांदवड नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक अभिजीत सोनवणे, सहा पो निरीक्षक अमोल मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनिरीक्षक दत्ता…
-
सायबर जनजागृती महिन्यांतर्गत लातूर पोलिसांची ‘मनी म्युल’ खात्यांविरोधात जनजागृती मोहीम पायाभूत सुविधा व पुरवठा साखळीच्या सुरक्षिततेवर भर; अल्प पैशांच्या आमिषाने बँक खाते भाड्याने देऊ नका, लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, विशेषतः अल्प पैशांच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्यास देण्याच्या प्रकारांविरोधात जनजागृतीवर भर दिला…